मुखे हरी म्हणा | लाभे पुण्य त्यांना | द्वारकेचा राणा | सांगे खुणा || मुखे हरी म्हणा | लाभे पुण्य त्यांना | द्वारकेचा राणा | सांगे खुणा ||
घर भासते देऊळ घर भासते देऊळ
विठुमाउलीचा सकलांना लळा भक्त फुलविती भक्तीचा मळा विठुमाउलीचा सकलांना लळा भक्त फुलविती भक्तीचा मळा
आहे ना एकच आपला दाता... आहे ना एकच आपला दाता...
तुझ्या भक्तीत देवा आता दंगले, ध्यान ईश नामात माझे गुंगले तुझ्या भक्तीत देवा आता दंगले, ध्यान ईश नामात माझे गुंगले